नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्ह्यात ९७ टक्के मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिन्यापासून जिल्हाभर निवडणुकीचा फीव्हर तयार करणाऱ्या बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा अंक शुक्रवारी (दि. २८) पार पडला. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या संचालकपदांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी सरासरी जिल्हाभरात ९७ टक्के मतदान झाले आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३० हजारपैकी २८ हजार ५९२ …

The post नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्ह्यात ९७ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी जिल्ह्यात ९७ टक्के मतदान

APMC Election : चांदवड कृउबा समितीच्या निवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत एकूण २ हजार २७६ मतदारांपैकी १७९८ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केल्याने ७९ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येथील भन्साळी इंग्लिश मिडीयम …

The post APMC Election : चांदवड कृउबा समितीच्या निवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत 'इतके' टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading APMC Election : चांदवड कृउबा समितीच्या निवडणुकीसाठी दुपारी 2 पर्यंत ‘इतके’ टक्के मतदान