Jalgaon : नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले अन् अडकले

जळगाव : महामार्गावर चारचाकीचा कट लागल्यानंतर झालेल्या वादातून त्रिकूटाने भुसावळातील दोघा तरुणांवर गोळीबार केल्याची घटना साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी रात्री घडली होती. गोळीबारातील मुख्य संशयित करण संतोष सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यास रविवारी दुपारी वरणगावात अटक केली होती. यानंतर आता त्याचे दोन पसार साथीदार संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांना कंडारी गावातील …

The post Jalgaon : नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले अन् अडकले appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्यासाठी गेले अन् अडकले