धुळे: तरवाडे येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थिती भीषण व भयावह आहे. शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. आतापासूनच उपाययोजनांचे नियोजन करावे. तात्काळ दुष्काळ जाहीर न केल्यास धुळे तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्का जाम आंदोलन केले जाईल, असा इशारा इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी दिला. धुळे तालुक्यात कोरडा …

The post धुळे: तरवाडे येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: तरवाडे येथे दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या अश्विनी पवार आणि उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन मतदारांनी महाविकास आघाडीला मदत न करता तटस्य राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तटस्य राहणाऱ्या सदस्या शालिनी भदाणे यांच्या गाडीवर शाई फेक करून घोषणाबाजी केली. धुळे जिल्हा परिषदेमध्ये …

The post धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन सदस्य तटस्य