जखमी पक्ष्यांना नवी भरारी देणारी नांदूरची ‘आक्का’

निफाड तालुक्यातील गोदावरी व कादवा नदीच्या संगमावर 1913 साली नांदूरमध्यमेश्वर धरण बांधण्यात आले. या धरणाचे बॅक वॉटर मांजरगाव, चापडगावपर्यंत आहे. पाणवनस्पती, कीटक, शिंपल्यांमुळे या परिसरात पक्ष्यांची संख्या विपुल प्रमाणात बघावयास मिळते. रामसर दर्जा मिळालेल्या पक्षी अभयारण्यात पाखरे वाचविणारी ‘नांदूरची आक्का’ हे नावदेखील प्रसिद्ध आहे. या अभयारण्याच्या बाजूला चापडगाव हे गाव आहे. या गावातील लताबाई लोखंडे …

Continue Reading जखमी पक्ष्यांना नवी भरारी देणारी नांदूरची ‘आक्का’