अवैध सोनोग्राफी केंद्रांवर प्रभावीपणे कारवाई करावी : डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विभागातील १३ तालुक्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटला  (Birth rate of girls) असून, ही चिंताजनक बाब आहे. मुलींचा जन्मदर कमी असलेल्या भागांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविताना अवैध सोनोग्राफी केंद्रांवर प्रभावीपणे कारवाई करावी असे आदेश यंत्रणांना दिले आहेत, अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. सटाण्यातील आश्रमशाळेसंदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस …

The post अवैध सोनोग्राफी केंद्रांवर प्रभावीपणे कारवाई करावी : डॉ. नीलम गोऱ्हे appeared first on पुढारी.

Continue Reading अवैध सोनोग्राफी केंद्रांवर प्रभावीपणे कारवाई करावी : डॉ. नीलम गोऱ्हे

नाशिकमधील ‘या’ सहा तालुक्यांत मुलींचा जन्मदर खालावला, दरहजार मुलांमागे ‘इतक्याच’ मुली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर खालावत चालल्याची धक्कादायक बाब जिल्हा गर्भलिंग निदान बैठकीतून समोर आले आहे. येवल्याचे चित्र भयावह असून, तेथे दर हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ८९६ इतका आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अभ्यास गठीत केली आहे. समितीचा अहवाल हाती आल्यानंतरच मुलींच्या घसरलेल्या जन्मदराची कारणे समोर येतील. …

The post नाशिकमधील 'या' सहा तालुक्यांत मुलींचा जन्मदर खालावला, दरहजार मुलांमागे 'इतक्याच' मुली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील ‘या’ सहा तालुक्यांत मुलींचा जन्मदर खालावला, दरहजार मुलांमागे ‘इतक्याच’ मुली