नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबे मळा परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून एक लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विजय माधव खिंडे (३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३० जुलैला सकाळी 11 च्या सुमारास घरफोडी करून एक लाख ८६ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक हजार रुपयांची रोकड …

The post नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी

Nashik : म्हसरुळला दोन ठिकाणी घरफोडी

नाशिक : म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून चोरट्यांनी २४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पहिल्या घटनेत किशोर सुर्यवंशी मार्गावरील जुईनगर परिसरात चोरट्याने लता नामदेव पवार यांच्या घरात २ ते ३ जुलै दरम्यान घरफाेडी केली. चोरट्याने घरातील साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि साडेतीन हजार रुपयांची रोकड असा एकूण नऊ हजार …

The post Nashik : म्हसरुळला दोन ठिकाणी घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : म्हसरुळला दोन ठिकाणी घरफोडी