नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा रावेर शहरात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये २३ ग्रॅम सोने, चाळीस भार चांदी तर ७२ हजार रोख वेग-वेगळ्या घटनांमधुन चोरीला गेले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले असून, यामुळे रावेर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष …

The post नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास

नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा रावेर शहरात तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये २३ ग्रॅम सोने, चाळीस भार चांदी तर ७२ हजार रोख वेग-वेगळ्या घटनांमधुन चोरीला गेले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या चोरीच्या प्रकारामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले असून, यामुळे रावेर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष …

The post नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रावेर शहरात घरफोड्या; २१ ग्रॅम सोने, १७ भार चांदीसह ७२ हजार रोख लंपास

विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, येथील विद्यानगर येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकेमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित बातम्या : छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन Pune Fire News : अग्निशमन दलाकडून आगीमध्ये अडकलेल्या ९ वर्षाच्या …

The post विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading विद्यानगर येथे घरफोडी, रोख रकमेसह २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला

धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास

पिंपळनेर (जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील तामसवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक व साक्री येथील अरिहंत नगरमधील रहिवाशी अरुण झिपा अहिरराव यांच्या घरी  घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांच्या किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. अरुण झिपा अहिरराव हे काल, दि. ३ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास पत्नीसह सटाणा येथे आपल्या नातेवाईकांना …

The post धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास

Nashik Crime : दुकाने फोडणारा सराईत चोरटा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह ग्रामीण भागातील दुकाने फोडून किमती ऐवज व रोकड चोरणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. हसन हमजा कुट्टी (४४, रा. नवनाथनगर, पेठरोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने ११ घरफोड्यांची कबुली दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे शाखेचे पोलिस नाईक …

The post Nashik Crime : दुकाने फोडणारा सराईत चोरटा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : दुकाने फोडणारा सराईत चोरटा गजाआड

धुळे: पिंपळनेर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी चोरी

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : येथील माऊलीनगर व मंगलमूर्तीनगरमध्ये एकाच रात्री दोन बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागदागिने व शिवण्यासाठी आणलेले पंधरा-वीस शर्ट व पॅन्टचे कापड, रोख रक्कम असा अंदाजे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या आठवड्यातील चोरीची ही पाचवी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन …

The post धुळे: पिंपळनेर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: पिंपळनेर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी चोरी

नाशिक : रो-हाऊसचे कुलूप तोडून पाऊण लाखाची चोरी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा बंद असलेल्या रो-हाऊसचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सुमारे 76 हजार पाचशे रुपये किमतीची सोन्या चांदीची दागिने चोरून नेल्याची घटना जेलरोड परिसरातील कॅनॉल रोड येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तम सुखदेव सोनवणे (रा. चंपानगरी, कॅनॉल रोड, जेलरोड) यांनी उपनगर …

The post नाशिक : रो-हाऊसचे कुलूप तोडून पाऊण लाखाची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रो-हाऊसचे कुलूप तोडून पाऊण लाखाची चोरी

नाशिक : इगतपुरीत भरदिवसा घरफोडी, ‘इतक्या’ लाखांची चोरी

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी शहरात भरदिवसा सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव रोडवरील फ्लॅट चोरट्यांनी फोडत रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून २ लाख ७७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरातील तळेगाव रोड भागातील वास्तू द्वक्झरीया या बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये दि. २६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चोरट्यांनी बंद …

The post नाशिक : इगतपुरीत भरदिवसा घरफोडी, 'इतक्या' लाखांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीत भरदिवसा घरफोडी, ‘इतक्या’ लाखांची चोरी

नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ध्रुवनगर येथील गुलमाेहर कॉलनी परिसरात चोरट्याने घरफोडी करून ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. अक्षय दिलीप जाधव (२३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने ७ ते ८ ऑगस्ट दरम्यान घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. त्यानंतर घरातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व ३० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास …

The post नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ध्रुवनगरला घरफोडी, दागिन्यांसह रोकड केली लंपास

नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तांबे मळा परिसरात चोरट्याने भरदिवसा घरफोडी करून एक लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. विजय माधव खिंडे (३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३० जुलैला सकाळी 11 च्या सुमारास घरफोडी करून एक लाख ८६ हजार रुपयांचे ६२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक हजार रुपयांची रोकड …

The post नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तांबे मळा येथे भरदिवसा घरफोडी