नाशिक: देवळा तालुक्यात गुरूवारपासून तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद

देवळा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या प्रस्तावित कायदा क्रमांक ४०, ४१.४२, ४३.व ४४ यातील जाचक अटींच्या निषेधार्थ देवळा अॅग्रो डीलर असोसिएशनच्या वतीने गुरुवारपासून (दि २) सलग तीन दिवस तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  यासंदर्भात तहसीलदार विजय सूर्यवंशी, सपोनि दीपक पाटील यांना असोशिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले . देवळा तालुका अॅग्रो …

The post नाशिक: देवळा तालुक्यात गुरूवारपासून तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: देवळा तालुक्यात गुरूवारपासून तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद

नाशिक: देवळाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज (दि. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नगरसेविका भाग्यश्री अतुल पवार यांनी आपला एकमेव उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्याकडे दाखल केला. त्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित होण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार डॉ. …

The post नाशिक: देवळाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: देवळाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल

नाशिक: चाळीतील कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने मोठे नुकसान

देवळा; पुढारी वृत्तसेवा: उन्हाळी कांद्याला भाव वाढेल, या आशेने चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यावर वाखारी येथे अज्ञाताने युरिया टाकून कांद्याचे मोठे नुकसान केले आहे. याबाबत माहिती अशी की ,वाखारी येथील शेतकरी दिनेश श्रीराम चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर 1588 मधील राहत्या घरासमोरील कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया टाकून अंदाजे 200 ते 250 क्विंटल उन्हाळा कांदा …

The post नाशिक: चाळीतील कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने मोठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: चाळीतील कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने मोठे नुकसान

नाशिक: देवळा, उमराणे परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा

देवळा : पुढारी वृत्तसेवा : देवळा शहरासह वाजगाव, खर्डे, उमराणे परिसरातील चिंचवे येथे आज (दि. ९) सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दुपारी साडे तीनच्या सुमारास चिंचवे येथे मोठ्या प्रमाणात, तर वाजगाव येथे किरकोळ प्रमाणत गारा पडल्या. या पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. रविवारी देवळा येथे आठवडे बाजार असल्याने अचानक अवकाळी पाऊस झाल्याने …

The post नाशिक: देवळा, उमराणे परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: देवळा, उमराणे परिसराला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा