मोदी मॅजिकपेक्षा पवारांच्या करीष्म्याचीच हवा

राज्यात दिंडोरी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे शरद पवार नेहमीच सांगत आले होते. मात्र, गेल्या चार पंचवार्षिक निवडणूकांपासून हा सुरक्षित मतदारसंघ भाजपकडेच राहीला होता. २००८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून २००९, २०१४ मध्ये भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण तर २०१९ मध्ये भाजपच्या डॉ. भारती पवार निवडल्या गेल्या होत्या. यंदा मात्र शरद पवारांना मानणाऱ्या ग्रामीण जनतेने निवडणूक हाती घेऊन …

Continue Reading मोदी मॅजिकपेक्षा पवारांच्या करीष्म्याचीच हवा

दिंडोरी वार्तापत्र : एकीचे बळ; भगरेंना फळ!

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा मतदारांनीच निवडणूक हाती घेत सामान्य कुटुंबातील भास्कर भगरे यांना थेट संसदेत पाठविले. मतदारांनी निश्चय केल्यास निवडणुकीत कोणतीच गोष्ट अशक्यप्राय नसते हेच या निकालाने सिद्ध झाले आहे. जायंट किलर ठरलेल्या भगरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना अस्मान दाखविले. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील एकीच्या बळावर भगरेंच्या विजयाचा …

Continue Reading दिंडोरी वार्तापत्र : एकीचे बळ; भगरेंना फळ!

खा. भास्कर भगरे पहिल्याच दिवसापासून फिल्डवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी बुधवारपासून (दि.५) कामाचा श्रीगणेशा केला आहे. निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील सुखोई विमान दुघर्टनाग्रस्त भागातील त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मतदारसंघातील नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. दिंडोरी मतदारसंघाची मंगळवारी (दि.४) मतमोजणी झाली. यावेळी भगरे यांनी तब्बल एक लाख १३ हजार १९९ …

Continue Reading खा. भास्कर भगरे पहिल्याच दिवसापासून फिल्डवर

डॉ. पवार यांची एक्स हँडलवरील पोस्ट, मतदारांना केले आवाहन

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात सकाळपासून मतदान करण्याला प्राधान्य देत मतदान केंद्रावर ७ पासून हजेरी लावली.  नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगीरी महाराज आणि वंचीत बहुजन आघाडीचे करण गायकर यांच्यासह ३१ उमेदवार रिंगणात आहे. तर …

Continue Reading डॉ. पवार यांची एक्स हँडलवरील पोस्ट, मतदारांना केले आवाहन

मतभेद विसरुन या! वणीतील सभेत शरद पवार यांचे आवाहन

वणी : पुढारी वृत्तसेवा जल, जंगल, जमीन या अधिकारापासून आदिवासी वंचित आहेत, त्यांना तो अधिकार मिळाला पाहिजे. नार-पार प्रकल्पामुळे जिल्ह्यातील पाऊसपाणी लगतच्या राज्यात वाहून जाते. सिंचन व पिण्याच्या पाण्याची पूर्तता करण्यासाठी, सर्वांना मतभेद विसरून एकाच व्यासपीठावर येऊन या समस्येचे निराकारण करावे लागेल, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे …

Continue Reading मतभेद विसरुन या! वणीतील सभेत शरद पवार यांचे आवाहन