‘एमडी’साठी रसायण पुरवणारा केरळमधून ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी (मेफेड्रॉन) तयार करण्यासाठी लागणारे रसायन सोलापूर येथील कारखान्यास पुरवणाऱ्या संशयितास अमली पदार्थविरोधी पथकाने केरळ राज्यातून ताब्यात घेतले आहे. मोहमंद अरजास एम. टी. (कोसीकोडा, केरळ) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. सामनगाव येथे १२.५ एमडीसह गणेश शर्मा याला पकडल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. त्यानुसार या गुन्ह्याशी संदर्भात असलेल्या १० …

The post 'एमडी'साठी रसायण पुरवणारा केरळमधून ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading ‘एमडी’साठी रसायण पुरवणारा केरळमधून ताब्यात

सोलापूरातील ड्रग्ज कारखान्याचा करार करणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सोलापूरच्या माेहोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत नाशिक पोलिसांनी कारवाई करीत एमडीचा कारखाना उद्ध्वस्त केला. सखोल तपासात हा कारखाना मनोहर पांडुरंग काळे (रा. देवळाली गाव) याने त्याच्या नावे भाडेतत्त्वावर घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी काळे यास अटक केली आहे. काळे यास संशयित सनी पगारेकडून दरमहा वीस हजार रुपये मिळत असल्याचेही उघड झाले आहे. …

The post सोलापूरातील ड्रग्ज कारखान्याचा करार करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading सोलापूरातील ड्रग्ज कारखान्याचा करार करणारा गजाआड