नाशिक : इलेक्ट्रिक बसला कंत्राटदारांचा ‘बायपास’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इलेक्ट्रिक बस निविदेची मुदत सोमवारी (दि. १२) संपुष्टात आल्यानंतर, कंपन्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. पुढील १२ वर्षांसाठी इलेक्ट्रिक बसचे काम खासगी कंपनीद्वारे चालविले जाणार असून, त्याकरिता निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात केवळ दोनच कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, या कंपन्यांबाबतच्या तांत्रिक बाबींची तपासणी पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिक बसचा मार्ग मोकळा होणार आहे. …

The post नाशिक : इलेक्ट्रिक बसला कंत्राटदारांचा 'बायपास' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक बसला कंत्राटदारांचा ‘बायपास’

Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसच्या ताफ्यात दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात २५ इलेक्ट्रिक बसेस (Electric Bus) सहभागी होणार आहेत. सहा-सहा महिन्यांच्या अंतराने दोन टप्प्यांत ५० बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. याकरिता केंद्र सरकारकडून ४० कोटी अनुदान देणार असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटी अनुदान महापालिकेला प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने २०२४ …

The post Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस