सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सीएनजी, डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा प्रतिकिलोमीटर खर्च कमी असेल, त्यामुळे सिटीलिंकचा तोटा कमी होण्यास मदत होईल, हा प्रशासनाचा दावा सपेशल खोटा ठरला आहे. केंद्र शासनाने पीएम ई-बस योजनेच्या नावाखाली दिलेल्या ५० इलेक्ट्रिकल बसेससाठी प्रतिकिमी ७० रुपये दर ठेकेदाराला अदा करावा लागणार आहे. त्यामुळे सीएनजी, डिझेलच्या तुलनेत ई-बसचा प्रतिकिमी खर्च पाच रुपयांनी …

The post सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर

राज्य परिवहन महामंडळ : ३५ आसनी बस; प्रवास जलद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एमएसआरटीसी) नाशिक-बाेरिवली मार्गावर बुधवारपासून (दि.१४) इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. या नवीन ३५ आसनी बसमुळे नाशिक ते बोरिवलीचा प्रवास अधिक सुखकर व जलद होणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी एसटी महामंडळाने त्यांच्या ताफ्यामध्ये ई-बसेसचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. ई-शिवाईनंतर महामंडळाकडे आता ३५ आसनी इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. …

The post राज्य परिवहन महामंडळ : ३५ आसनी बस; प्रवास जलद appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य परिवहन महामंडळ : ३५ आसनी बस; प्रवास जलद

नाशिक : इलेक्ट्रिक बसला कंत्राटदारांचा ‘बायपास’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इलेक्ट्रिक बस निविदेची मुदत सोमवारी (दि. १२) संपुष्टात आल्यानंतर, कंपन्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. पुढील १२ वर्षांसाठी इलेक्ट्रिक बसचे काम खासगी कंपनीद्वारे चालविले जाणार असून, त्याकरिता निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात केवळ दोनच कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान, या कंपन्यांबाबतच्या तांत्रिक बाबींची तपासणी पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिक बसचा मार्ग मोकळा होणार आहे. …

The post नाशिक : इलेक्ट्रिक बसला कंत्राटदारांचा 'बायपास' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक बसला कंत्राटदारांचा ‘बायपास’

नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस, सिटीलिंककडून खरेदीला मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या एन कॅपच्या योजनेतून २५ इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यास नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने अर्थात, सिटीलिंकने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट या तत्त्वावर बसेस ठेकेदाराकडून संचलित केल्या जातील. केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक बसेसकरिता मिळणारे प्रतिबस अनुदान थेट ठेकेदाराला वळते केले जाणार आहे. सिटीलिंककडून बसेससाठी मार्चमध्ये निविदा प्रक्रिया राबवली …

The post नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस, सिटीलिंककडून खरेदीला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस, सिटीलिंककडून खरेदीला मंजुरी

नाशिक : इलेक्ट्रिक बसच्या अनुदानासाठी महापालिकेची धडपड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाच्या ‘फेम-२’ योजनेअंतर्गत ५० इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी प्रति बसमागे ५५ लाख रुपयांचे अनुदान मिळत नसल्याचे बघून महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आता नॅशनल एअर क्लिन मिशन योजनअंतर्गत २५ बसेससाठी दरवर्षी मिळणाऱ्या २० काेटी निधीतून प्रतिबस साधारण ३० लाख रुपयांचे अनुदान मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. …तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करा, उद्धव …

The post नाशिक : इलेक्ट्रिक बसच्या अनुदानासाठी महापालिकेची धडपड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इलेक्ट्रिक बसच्या अनुदानासाठी महापालिकेची धडपड