सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सीएनजी, डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा प्रतिकिलोमीटर खर्च कमी असेल, त्यामुळे सिटीलिंकचा तोटा कमी होण्यास मदत होईल, हा प्रशासनाचा दावा सपेशल खोटा ठरला आहे. केंद्र शासनाने पीएम ई-बस योजनेच्या नावाखाली दिलेल्या ५० इलेक्ट्रिकल बसेससाठी प्रतिकिमी ७० रुपये दर ठेकेदाराला अदा करावा लागणार आहे. त्यामुळे सीएनजी, डिझेलच्या तुलनेत ई-बसचा प्रतिकिमी खर्च पाच रुपयांनी …

The post सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर