सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सीएनजी, डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा प्रतिकिलोमीटर खर्च कमी असेल, त्यामुळे सिटीलिंकचा तोटा कमी होण्यास मदत होईल, हा प्रशासनाचा दावा सपेशल खोटा ठरला आहे. केंद्र शासनाने पीएम ई-बस योजनेच्या नावाखाली दिलेल्या ५० इलेक्ट्रिकल बसेससाठी प्रतिकिमी ७० रुपये दर ठेकेदाराला अदा करावा लागणार आहे. त्यामुळे सीएनजी, डिझेलच्या तुलनेत ई-बसचा प्रतिकिमी खर्च पाच रुपयांनी …

The post सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंकचा तोटा वाढणार: प्रतिकिमी ७० रुपये दर

नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्योजकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा उद्योग मित्रची (झूम) बैठकच होऊ शकली नसल्याने, उद्योगांसमोरील प्रश्न वाढले आहेत. त्यामुळे ही बैठक तातडीने घेण्यात यावी यावरून उद्योजक आक्रमक झाले असून, आयमच्या पदाधिकार्‍यांनी नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेश राजपूत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. नाशिक : बोगस पाळणाघर उदंड; …

The post नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा