अनुदान वाटपात अव्वल क्रमांकावरून नाशिकची घसरण 

उद्योग, व्यवसायांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेच्या (CMEGP) माध्यमातून अनुदान वाटपात गेल्या वर्षी अव्वल स्थानी असलेल्या नाशिकची यंदा मात्र काहीशी घसरण झाली आहे. अव्वल स्थान कोल्हापूर जिल्ह्याने पटकाविले असून, दुसरे स्थान नाशिकने राखले आहे. नाशिकने ९३.६२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करताना तब्बल २० कोटी, ९४ लाख, ३२ हजार रुपयांच्या अनुदानाचे वाटप केले आहे, तर कोल्हापूरने ३९ …

The post अनुदान वाटपात अव्वल क्रमांकावरून नाशिकची घसरण  appeared first on पुढारी.

Continue Reading अनुदान वाटपात अव्वल क्रमांकावरून नाशिकची घसरण 

जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँकांचा ‘ब्रेक’

उत्पादन व सेवा उद्योग उभारू इच्छिणाऱ्यांसाठी शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजना राबविल्या जात असल्या तरी, जेमतेम लोकांनाच या योजनांचा लाभ मिळत आहे. यास बँकांचा हेकेखोरपणा कारणीभूत ठरत असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या ग्रीन सिग्नलनंतरही कर्जप्रकरणे सपशेल नाकारले जात आहेत. १ एप्रिल २०२३ ते ६ जानेवारी २०२४ दरम्यान १७२१ कर्जप्रकरणे बँकांकडे पाठविली गेली. त्यातील केवळ ३७२ प्रकरणेच मंजूर …

The post जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँकांचा 'ब्रेक' appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँकांचा ‘ब्रेक’

नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँका अजिबातच दाद देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्या, तरी नाशिकचे जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात अव्वल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नाशिकने कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांना मागे टाकत तब्बल २७.७० कोटींचे अनुदान वाटप केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने २७.२४ कोटींचे वाटप …

The post नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल

नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उद्योजकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा उद्योग मित्रची (झूम) बैठकच होऊ शकली नसल्याने, उद्योगांसमोरील प्रश्न वाढले आहेत. त्यामुळे ही बैठक तातडीने घेण्यात यावी यावरून उद्योजक आक्रमक झाले असून, आयमच्या पदाधिकार्‍यांनी नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेश राजपूत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. नाशिक : बोगस पाळणाघर उदंड; …

The post नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा