पाच मार्चपासून पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर पोलिस भरतीच्या प्रक्रियेस मंजुरी मिळाल्यानंतर रिक्त पदांचा तपशील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहर पोलिस दलातील शिपाई पदाच्या ११८ जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच मार्चपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे. सन २०२३ मध्ये रिक्त झालेल्या ११८ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिस आयुक्त संदीप …

The post पाच मार्चपासून पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading पाच मार्चपासून पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात

नाशिक : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 25 पर्यंत मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरटीईअंतर्गत निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चितीसाठी 25 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा लागणार आहे. तसेच प्रवेश निश्चितीची पावती पडताळणी समितीकडून घेणे बंधनकारक असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले. नाशिक : प्रेसमध्ये लवकरच अत्याधुनिक …

The post नाशिक : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 25 पर्यंत मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 25 पर्यंत मुदत

नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँका अजिबातच दाद देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्या, तरी नाशिकचे जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात अव्वल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नाशिकने कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांना मागे टाकत तब्बल २७.७० कोटींचे अनुदान वाटप केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने २७.२४ कोटींचे वाटप …

The post नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल

नाशिक : ’आदि प्रमाण प्रणाली’ला त्रुटींचे ग्रहण

नाशिक : नितीन रणशूर राज्यातील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या कामकाजामध्ये सुलभता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी तसेच आदिवासी बांधवांना त्यांचे घटनात्मक अधिकार तातडीने प्राप्त होण्यासाठी आदिवासी विकास विभागाने 1 मे 2016 पासून ‘आदि प्रमाण प्रणाली अर्थात ई-ट्रायब व्हॅलिडिटी’ ही संगणक प्रणाली सुरू केली आहे. सुरुवातीपासून ही प्रणाली वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. सात वर्षांनंतरही या प्रणालीला …

The post नाशिक : ’आदि प्रमाण प्रणाली’ला त्रुटींचे ग्रहण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ’आदि प्रमाण प्रणाली’ला त्रुटींचे ग्रहण

नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र पोलिस दलाच्या पंधरा हजार जागांसाठी राज्यभरातील इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या संकेतस्थळावर ‘ट्रॅफिक’ वाढल्याने संकेतस्थळ संथ झाल्याच्या तक्रारी येत आहेत. अर्ज नोंदणीनंतर शुल्क भरण्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. SIP Investment : ‘आठ डॉलर’ ट्विटरपेक्षा गुंतवा ‘एसआयपी’त! राज्य पोलिस दलात 2019 पासून भरती प्रक्रिया झालेली …

The post नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ

नाशिक : फळबागेसाठी करा 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना वर्ष 2022-23 च्या लाभासाठी शेतकर्‍यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत महा-डीबीटीवर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 16 बहुवार्षिक फळपिकांचा समावेश आहे. योजनेसाठी प्रत्येक शेतकर्‍याचा प्रकल्प हा स्वतंत्र समजण्यात येईल. लाभार्थ्यास पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर जास्तीत …

The post नाशिक : फळबागेसाठी करा 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फळबागेसाठी करा 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज