पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात बहरला ‘कल्पवृक्ष महू’

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा ‘कल्पवृक्ष महू’ झाडाला येणाऱ्या महू फुलांची पिंपळनेरच्या पश्चिम पट्यात वेचणी करण्यासाठी भल्या पहाटे गाव-पाड्यातील महिला-पुरुष दऱ्या खोऱ्यात दिसून येत आहेत. साक्री तालुक्यातील गावागावांत मोहफुलांची असंख्य झाडे आहेत. घरासमोर, शेतबांधावर असलेल्या या झाडांच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळतो आहे. ‘कल्पवृक्ष’ महू झाड आदिवासी बांधवांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. महू झाडांची फुले गोळा …

The post पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात बहरला 'कल्पवृक्ष महू' appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यात बहरला ‘कल्पवृक्ष महू’

नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांना बँका अजिबातच दाद देत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असल्या, तरी नाशिकचे जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात अव्वल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नाशिकने कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांना मागे टाकत तब्बल २७.७० कोटींचे अनुदान वाटप केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कोल्हापूरने २७.२४ कोटींचे वाटप …

The post नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा उद्योग केंद्र अनुदान वाटपात राज्यात अव्वल