धुळे : दप्तरामध्ये फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : सामोडे येथील ग्रामपंचायतीचे लिपिक भरत भिला साळुंखे याला नमुना नंबर आठ दप्तरात फेरफार करत तहसील कार्यालयाच्या नियोजीत भूखंडावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.  भरत साळुंखे याला शासकीय वसुली व पाणी वाटप कामाची नेमणूक केली होती. त्याने आपल्या लिपिक पदाचा गैरवापर करत सामोडे ग्रामपंचायतीची कुठलीही पूर्वसंमती न घेता नमुना नंबर आठमध्ये …

The post धुळे : दप्तरामध्ये फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दप्तरामध्ये फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक

Gram Panchayat : उमराळे बुद्रुक ग्रामपंचायतीवर जनसेवा पॅनलची सत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उमराळे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा पॅनल व ग्रामविकास पॅनलमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत जनसेवा पॅनलने दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली. सरपंचपदासह 9 जागांवर जनसेवा पॅनलचा विजय झाला. जनसेवा पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार वसंत भोये यांनी ग्रामविकास पॅनलचे सरपंचपदाचे उमेदवार कांतीलाल रहेरे यांचा तब्बल 300 हून अधिक मतांनी पराभव केला. ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जनसेवा …

The post Gram Panchayat : उमराळे बुद्रुक ग्रामपंचायतीवर जनसेवा पॅनलची सत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading Gram Panchayat : उमराळे बुद्रुक ग्रामपंचायतीवर जनसेवा पॅनलची सत्ता

Gram Panchayat : देवळा तालुक्यात तेरा पैकी बारा ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा  देवळा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतींवर भाजपचे थेट सरपंच पदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तालुक्यातील सार्वत्रिक तेरा ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८) मतदान झाले. यात फुलेनगर, वासोळ, भऊर, खामखेडा, मटाणे, विठेवाडी, डोंगरगाव, वाजगाव, कणकापुर, श्रीरामपूर, सटवाईवाडी, चिंचवे व दहिवड या गावांचा समावेश आहे. आज मंगळवार (दि.20) देवळा तहसील कार्यालयात सकाळी १० …

The post Gram Panchayat : देवळा तालुक्यात तेरा पैकी बारा ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Gram Panchayat : देवळा तालुक्यात तेरा पैकी बारा ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

Gram Panchayat : सी. आर. पाटलांना धक्का, मुलीचा पॅनल पराभूत

जळगाव : संपूर्ण देशभरात गाजलेल्या गुजरात निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयाचे श्रेय जाते ते भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांना गुजरात निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सीआर पाटलांच्या रणनीतीची देशभरात चर्चा झाली. मात्र नुकत्याच हाती आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा पराभव झाल्याने मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा मातब्बर खासदार म्हणून …

The post Gram Panchayat : सी. आर. पाटलांना धक्का, मुलीचा पॅनल पराभूत appeared first on पुढारी.

Continue Reading Gram Panchayat : सी. आर. पाटलांना धक्का, मुलीचा पॅनल पराभूत

नाशिक : देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७९ टक्के मतदान

देवळा, पुढारी वृत्तसेवा : देवळा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवार (दि.१८) रोजी ७९.८८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान विठेवाडी (९२.५३) या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तर सर्वात कमी मतदान दहिवड (६०.३४ टक्के) येथे झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळा तालुक्यातील …

The post नाशिक : देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७९ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७९ टक्के मतदान