छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या ‘इतक्या’ नोंदी

येवला (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा बघता प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे. याची प्रचिती म्हणून तालुक्यात तब्बल 3992 मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. भुजबळ यांच्या मतदारसंघात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. एका बाजूला याच मतदारसंघातील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाला …

The post छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या 'इतक्या' नोंदी appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांच्या येवल्यात कुणबीच्या सापडल्या ‘इतक्या’ नोंदी

नाशिक जिल्ह्यात कुणबीच्या १ लाख ४४ हजार नोंदी आढळल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये कुणबी-मराठा नोंदींचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार आजपर्यंत ८३ लाख ६४ हजार ८६५ नोंदीची पडताळणी केली असता त्यामध्ये कुणबीच्या १ लाख ४३ हजार ९५६ नोंदी आढळून आल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मराठा-कुणबी तसेच कुणबी-कराठा नोंदीचा शोध घेण्यात येत आहे. गावपातळीपासून …

The post नाशिक जिल्ह्यात कुणबीच्या १ लाख ४४ हजार नोंदी आढळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात कुणबीच्या १ लाख ४४ हजार नोंदी आढळल्या