ड्रग्ज माफिया ललितसह चौघांना आज न्यायालयात हजर करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-येथील शिंदे गावात एमडी कारखाना व गोदाम चालविल्या प्रकरणी अटकेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पानपाटीलसह इतर तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने चौघांनाही सोमवारी (दि. १८) न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. दरम्यान, पोलिस कोठडीत असताना ललितसह इतरांनी ड्रग्जसंबंधित अनेक खुलासे केल्याने या प्रकरणातील रहस्य समोर येणार आहे. शिंदे गावातील एमडी प्रकरणात …

The post ड्रग्ज माफिया ललितसह चौघांना आज न्यायालयात हजर करणार appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज माफिया ललितसह चौघांना आज न्यायालयात हजर करणार

ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क : ड्रग्ज माफिया ललित पाटील यांच्यासह आणखी तिघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. एमडी ड्रग्ज आणि ससून प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलला काल शुक्रवार (दि.8) रात्री उशीरा नाशिक पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने ललित पाटीलसह …

The post ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading ललित पाटीलसह आणखी तिघांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

नाशिक पोलिसांकडून ललित पानपाटीलचा ताबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी ड्रग्ज आणि ससून प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याचा शुक्रवारी (दि.८) रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी ताबा घेतला आहे. शनिवारी (दि.९) त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, नाशिक शहर व जिल्ह्यासह परराज्यात एमडी ड्रग्जचे जाळे कसे निर्माण केले याबाबतची महत्त्वपूर्ण माहितीचा उलगडा त्याच्याकडून होण्याची शक्यता आहे. …

The post नाशिक पोलिसांकडून ललित पानपाटीलचा ताबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिसांकडून ललित पानपाटीलचा ताबा