नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला

लासलगाव: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे वातावरण तापलेले असताना आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे पडसाद उमटले. येथेही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली लढवली. परंतु, सभापतींच्या मुख्य दालनातील त्यांचा फोटो हटविण्यात आला आहे. …

The post नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला