मतांचा वाढविण्यासाठी टक्का, छोट्या पक्षांचा मोठ्यांना धक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच बड्या पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून, ४८ पैकी किती जागांवर विजयश्री खेचून आणायचे याचे गणित मांडले जात आहे. सत्ताधारी पक्षांनी ४५ पारचा नारा दिला, तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफ करण्याचा निर्धार केला आहे. आता छोट्या पक्षांचीदेखील चुळबुळ सुरू झाली असून, लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून पक्षाच्या मतांचा टक्का वाढविण्याचा …

The post मतांचा वाढविण्यासाठी टक्का, छोट्या पक्षांचा मोठ्यांना धक्का appeared first on पुढारी.

Continue Reading मतांचा वाढविण्यासाठी टक्का, छोट्या पक्षांचा मोठ्यांना धक्का