नाशिकच्या लासलगावमधून ६०० टन आंब्यांची परदेशवारी

एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या आंब्याच्या हंगामाची भारतीयांबरोबरच विदेशी नागरिकांनाही प्रतीक्षा असते. दरवर्षी भारतातून विदेशात ५० हजार टनांपर्यंत आंब्याची निर्यात होते, त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. यंदा लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात झाली आहे. यातून सुमारे ३०० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, ३१ जूनपर्यंत एक हजार …

Continue Reading नाशिकच्या लासलगावमधून ६०० टन आंब्यांची परदेशवारी

Mango Export : लासलगावने गाठला हजार टन आंबा निर्यातीचा टप्पा

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंती असते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणाच्या हापूस आंब्याची परदेशवारी यंदाही लासलगावमार्गे झाली असून, एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंब्याची निर्यात लासलगाव येथील कृषकमधून झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून अमेरिकेने …

The post Mango Export : लासलगावने गाठला हजार टन आंबा निर्यातीचा टप्पा appeared first on पुढारी.

Continue Reading Mango Export : लासलगावने गाठला हजार टन आंबा निर्यातीचा टप्पा