सिंहस्थासाठी मनपा अंदाजपत्रकात अवघे दहा कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेने सुमारे दहा हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला असला तरी, २०२४-२५ या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात सिंहस्थ कामांसाठी अवघ्या दहा कोटींचीच टोकण तरतूद धरण्यात आली आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेची भिस्त पुर्णत: केंद्र व राज्य सरकारवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Nashik Kumbh Mela …

The post सिंहस्थासाठी मनपा अंदाजपत्रकात अवघे दहा कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थासाठी मनपा अंदाजपत्रकात अवघे दहा कोटी