सिंहस्थ कुंभमेळा : जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणांना आदेश
नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सन २०२७ मध्ये हाेणाऱ्या सिंंहस्थ कुंभमेळ्यात मागील कुंभापेक्षा अधिक गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गर्दीच्या नियोजनासंदर्भात आराखडा तयार करून तो सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणांना दिले आहेत. संबंधित आराखड्यात सूचना, तांत्रिक बाबी व त्यांचे स्पष्टीकरण करून मंगळवारी (दि.२५) आराखडा द्यावा, असेही सांगण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर …