नाशिक : ‘मविप्र’ निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.28) जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रांवरील 53 बूथमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. दिवसभरात 95 टक्के सभासद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. चांदवड तालुक्यात सर्वाधिक 98.10 टक्के तर नाशिक शहरात सर्वात कमी 87.33 टक्के मतदान झाले. मागील …

The post नाशिक : ‘मविप्र’ निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’ निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान

मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे ‘इतके’ उमेदवारी अर्ज मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्रच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेतील दुसर्‍या टप्प्याला बुधवार (दि.17)पासून प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी अवघ्या चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.18) व शुक्रवारी (दि.19) होणार्‍या माघारीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. इच्छुक उमेदवारांच्या माघारीसाठी दोन्ही पॅनलच्या नेतृत्वाचा मोठा कस लागण्याची चर्चा मविप्र संस्थेच्या वर्तुळात …

The post मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे 'इतके' उमेदवारी अर्ज मागे appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : पहिल्या दिवशी अवघे ‘इतके’ उमेदवारी अर्ज मागे

मविप्र निवडणूक : पात्र उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब, आता माघारीकडे लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याला मंगळवारपासून (दि.16) माघारीच्या रूपाने प्रारंभ झाला. पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी निवडणूक मंडळाने जाहीर केली आहे. उमेदवारी अर्जांसंदर्भात हरकती नोंदविण्याची मुदत रविवारी (दि.14) संपली असून, या कालावधीत एकही हरकत दाखल झालेली नाही. आता माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मविप्रच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सात …

The post मविप्र निवडणूक : पात्र उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब, आता माघारीकडे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : पात्र उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब, आता माघारीकडे लक्ष