Nashik : राजापूरजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर येथे अलगट वस्तीजवळ दुचाकी आणि क्रेटा कार यांच्यात समोरासमोर जबर धडक होऊन पन्हाळसाठे येथील भीमा गंगाधर साळुंखे हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. आमदार नरेंद्र दराडे हे येवल्याकडे जात असताना त्यांनी ही घटना पाहताच तत्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली. राजापूरचे वैद्यकीय …

The post Nashik : राजापूरजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : राजापूरजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी