नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरात रात्री गारठा आणि दिवसा उकाडा अशा विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. शहरात रविवारी (दि. १९) कमाल तापमानाचा पारा १६.२ अंशांवर स्थिरावला. (Nashik Weather ) उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे मागील काही दिवसांपासून गारठ्यात वाढ झाली आहे. पाऱ्यातील घसरणीसोबत नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. …

The post नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा

नाशिकच्या गारठ्यात वाढ, निफाडचा पारा १२.५ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिवाळीचा फीव्हर संपताच जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, पाऱ्यात घसरणीमुळे गारवा वाढला आहे. नाशिकमध्ये किमान १४.१ अंशांपर्यंत खाली आल्याने मध्यरात्री व पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. थंडीचा जोर वाढल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. द्राक्षपंढरी निफाडमध्येही थंडीचा कडाका जाणवत आहे. (Nashik Cold) नाेव्हेंबरच्या मध्यात हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम …

The post नाशिकच्या गारठ्यात वाढ, निफाडचा पारा १२.५ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गारठ्यात वाढ, निफाडचा पारा १२.५ अंशांवर