निफाडमध्ये द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी पेटवल्या शेकोट्या

लासलगाव (जि. नाशिक) वृत्तसेवा – गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात पुन्‍हा गारवा जाणवू लागला आहे. गुरुवारी (ता. २५) नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे किमान तापमान ४.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. निफाड तालुक्यातील किमान तापमानात रोज घसरण होत असल्याने नागरिक चांगलेच गारठले आहे. यंदाच्‍या हिवाळी हंगामात अपेक्षित थंडी पडलेली नसल्‍याने नागरिकांना थंडीचा आनंद घेता आलेला नव्हता. मात्र …

The post निफाडमध्ये द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी पेटवल्या शेकोट्या appeared first on पुढारी.

Continue Reading निफाडमध्ये द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी पेटवल्या शेकोट्या

थंडीपासून द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड

लासलगाव: पुढारी वृत्तसेवा– निफाड तालुक्यात तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेकोटी पेटवण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन-तीन दिवसात निफाड तालुक्यात तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष बागा वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिना सामान्य थंडी होती. परंतु जानेवारीत तापमानात चढ-उतार बघावयास दिसत असून तीन दिवस घसरण होत …

The post थंडीपासून द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड appeared first on पुढारी.

Continue Reading थंडीपासून द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड

नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडला पाऱ्यात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (दि. १५) पारा थेट ६.५ अंशांपर्यंत खाली आल्याने अवघ्या तालुक्याला हुडहुडी भरली आहे. मागील २४ तासांमध्ये नाशिकच्या पाऱ्यात तब्बल ४.३ अंशांनी घसरण होऊन तो ११.१ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे शहरात थंडीचा जोर वाढला आहे. हिमालयामधील बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारतामधील …

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निफाडला रविवारी (दि.२४) चालू हंगामातील सर्वात निच्चांकी ९.१ अंश तापमानाची नाेंद झाली. पाऱ्याच्या घसरणीमुळे तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. बदलत्या हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर होत आहे. तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होत असल्याने सर्वत्र थंडीचा कडाका जाणवत आहे. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया …

The post थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर

बाेचऱ्या वाऱ्यांनी नाशिककरांना हुडहुडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरामध्ये मंगळवारी (दि. १९) दिवसभर वाहणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी दिवसभर ऊबदार कपडे परिधान करणे पसंत केले. शहरात १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा हा ट्रेन्ड कायम राहण्याचा अंदाज आहे. (Nashik Cold) हिमालयामधील बर्फवृष्टी तसेच दक्षिणेकडच्या राज्यांमधील अवकाळी …

The post बाेचऱ्या वाऱ्यांनी नाशिककरांना हुडहुडी appeared first on पुढारी.

Continue Reading बाेचऱ्या वाऱ्यांनी नाशिककरांना हुडहुडी

थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहर व परिसरामध्ये वातावरणातील बदल कायम असून, रविवारी (दि.१७) पारा थेट १२.६ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळे नाशिककर गारठून गेले आहेत. हवामानात होणाऱ्या या बदलानंतर नागरिकांमध्ये विविध आजार बळावत आहेत. (Nashik cold) उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरी तसेच नाशिकमधील कोरड्या हवामानामुळे थंडीचा जाेर वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून …

The post थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम appeared first on पुढारी.

Continue Reading थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम

नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढतो आहे. मंगळवारी (दि.१२) शहरात किमान तापमानाचा पारा १४ अंशांवर स्थिरावल्याने थंडीची लाट निर्माण झाली आहे. नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. निफाडमध्येही पाऱ्यातील घसरण कायम असल्याने तालुका गारठून गेला आहे. (Nashik Cold) उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे नाशिकच्या तापमानात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यानंतर प्रथमच …

The post नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर-परिसरामध्ये ढगाळ हवामानासोबत पाऱ्यातील घसरण कायम आहे. गुरुवारी (दि.७) किमान तापमानाचा पारा १६.८ अंशावर स्थिरावला. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांनी हुडहुडी भरली. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये शुक्रवार (दि.८) नंतर थंडीचा कडका वाढले, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Nashik Cold) नोव्हेंबरच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर दिवसेंदिवस तापमानात घसरण …

The post हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी appeared first on पुढारी.

Continue Reading हवेत गारठा निर्माण झाल्याने नाशिककरांना हुडहुडी

नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या तापमानाच्या पाऱ्यात रविवारी (दि. ३) किंचित वाढ होऊन तो १९.६ अंशांवर स्थिरावला. पण पाऱ्यातील या वाढीसोबत हवेतील गारवा कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असले, तरी गारव्यामध्ये अधिक वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर नाशिक शहर व परिसरावर मागील चार दिवसांपासून …

The post नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम

नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दोन दिवसांपूर्वीच्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यानंतर अवघ्या जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाक्यात वाढ झाली आहे. नाशिक शहर व परिसर पहाटेच्या वेळी धुक्यात हरवून गेले. थंडीचा जोर वाढल्याने सामान्यांना हुडहूडी भरली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दोन दिवस जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. (Nashik Cold) अरबी समुद्रामधील कमीदाबाच्या पट्यामुळे रविवारी (दि.२६) जिल्ह्यात अवकाळीच्या …

The post नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात थंडीच्या कडाक्यात वाढ