थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निफाडला रविवारी (दि.२४) चालू हंगामातील सर्वात निच्चांकी ९.१ अंश तापमानाची नाेंद झाली. पाऱ्याच्या घसरणीमुळे तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. बदलत्या हवामानाचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर होत आहे. तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होत असल्याने सर्वत्र थंडीचा कडाका जाणवत आहे. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया …

The post थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading थंडीचा जोर वाढला, निफाडचा पारा ९.१ अंशांवर

Nashik : नववर्षारंभी निफाडला पारा पुन्हा आठ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन वर्षाच्या प्रारंभीच निफाडमध्ये तापमानाचा पारा ७.८ अंशांपर्यंत खाली घसरला असून, तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्येही गारठ्यात वाढ झाली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये निफाडच्या पाऱ्यात २.६ अंशांची घट झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात घसरण झाली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे तालुक्यात गारठा वाढला …

The post Nashik : नववर्षारंभी निफाडला पारा पुन्हा आठ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नववर्षारंभी निफाडला पारा पुन्हा आठ अंशांवर

Nashik : कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे सलग तिसऱ्या दिवशी नाशिकच्या पाऱ्यातील घसरण कायम आहे. रविवारी (दि.२५) शहरात ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून, गारठ्यात वाढ झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली. दरम्यान, निफाडचा पारा ७ अंशांवर स्थिरावला आहे. हिमालयातील बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. नाशिकचा पारा थेट १० अंशांखाली घसरला आहे. परिणामी शहर-परिसरात …

The post Nashik : कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कडाक्याच्या थंडीने नाशिककर गारठले

Nashik : निफाडच्या पाऱ्यात घसरण, थंडीच्या कडाक्यात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने निफाडचा पारा शुक्रवारी (दि.९) पुन्हा एकदा ७.२ अंशांपर्यंत खाली घसरला. तसेच नाशिकमध्येही १० अंश तापमान नोंदविण्यात आले. हवामानातील या बदलामुळे सर्वसामान्य गारठले आहेत. बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे गेल्या आठवड्यात राज्यात ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ झाली. परिणामी ऐन थंडीत जिल्हावासीय घामाघूम झाले. मात्र, दोन दिवसांपासून चक्रीयस्थिती निवळली …

The post Nashik : निफाडच्या पाऱ्यात घसरण, थंडीच्या कडाक्यात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडच्या पाऱ्यात घसरण, थंडीच्या कडाक्यात वाढ

Nashik : ‘हा’ तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडमध्ये रविवारी (दि. ४) सलग तिसऱ्या दिवशी पारा ९.६ अंशांवर स्थिरावल्याने तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. उर्वरित जिल्ह्यामधून थंडी गायब झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम जाणवत असल्याने राज्यातील …

The post Nashik : 'हा' तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘हा’ तालुका वगळता नाशिक जिल्ह्यात थंडी गायब

Nashik : निफाडचा पारा पुन्हा घसरला, द्राक्ष बागा वाचविण्याचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आठवडाभरानंतर निफाडच्या पाऱ्यात घसरण झाली असून शुक्रवारी (दि. २) तालुक्यात ९.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे तालुकावासीयांना पुन्हा एकदा थंडीच्या कडाक्याला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत नाशिकमध्ये गारठा जाणवत नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून निफाडच्या पाऱ्यात घसरण सुरू झाली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ९.५ …

The post Nashik : निफाडचा पारा पुन्हा घसरला, द्राक्ष बागा वाचविण्याचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडचा पारा पुन्हा घसरला, द्राक्ष बागा वाचविण्याचे आव्हान