नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे

उगांव ता, निफाड: पुढारी वृत्तसेवा;  हवामान विभागाने येत्या चार दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने द्राक्ष नगरी असलेल्या नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामानात बदल झाला असल्याने राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातही काहीसे ढगाळ वातावरण आहे. त्यात आता जिल्ह्यात द्राक्ष बागांच्या कामांची लगबग सुरु आहे. …

The post नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे

नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 37 वर्षांत झाला नाही एवढा अवकाळी पाऊस गारपिटीसह यंदाच्या हंगामात झाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार, 1,295 हेक्टर क्षेत्रावरील बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामध्ये एकरी सरासरी 5 लाखांचे नुकसान झालेले असून, 161 कोटींवर द्राक्षमाल मातीमोल झाल्याने द्राक्षपंढरी उद्ध्वस्त झाल्याची भीषण …

The post नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका

नाशिक : दुपारी बोलणी झाली, भाव ठरला; रात्री क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जोपूळ येथील शेतकरी एकनाथ संपत उगले यांच्या पाच एकर बागेवरील द्राक्षांची 37 रुपये किलो दराने दुपारी बाेलणी झाली होती. त्या पॅकिंगची तयारीही रशियातील व्यापाऱ्यांनी केली होती मात्र, अचानक सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपिटीने संपूर्ण बागच होत्याची नव्हती झाली. हीच परिस्थिती तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहे. शनिवारी वादळीवाऱ्यासह झालेल्या गारपिटीने …

The post नाशिक : दुपारी बोलणी झाली, भाव ठरला; रात्री क्षणात होत्याचं नव्हतं झालं! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुपारी बोलणी झाली, भाव ठरला; रात्री क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा ऐन होळीच्या सणासुदीच्या दिवशीच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाडला प्रचंड तडाखा बसलेला असून द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजून तीन दिवसांपर्यंत अशाच प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. नाशिक : होळी निमित्त टिमक्या वाजून, सरपण …

The post नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेमोसमी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान

नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

नाशिक (उगांव, ता. निफाड): पुढारी वृत्तसेवा निफाड तालुक्यात सोमवार, दि. ६ पहाटेच्या २: ३० वा पासून बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष व कांदा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे तर द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहे. नाशिक : कांदा घसरणीवरून ना. भारती पवार यांना घेराव निफाड तालुक्यातील निफाडसह उगांव, शिवडी, नांदुर्डी, खडकमाळेगांव, रानवड, नैताळे, …

The post नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: बेमोसमी पावसाने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

Nashik : निफाडचा पारा पुन्हा घसरला, द्राक्ष बागा वाचविण्याचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आठवडाभरानंतर निफाडच्या पाऱ्यात घसरण झाली असून शुक्रवारी (दि. २) तालुक्यात ९.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे तालुकावासीयांना पुन्हा एकदा थंडीच्या कडाक्याला सामोरे जावे लागत आहे. त्या तुलनेत नाशिकमध्ये गारठा जाणवत नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून निफाडच्या पाऱ्यात घसरण सुरू झाली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ९.५ …

The post Nashik : निफाडचा पारा पुन्हा घसरला, द्राक्ष बागा वाचविण्याचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडचा पारा पुन्हा घसरला, द्राक्ष बागा वाचविण्याचे आव्हान