नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यात नाशिकमध्ये उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ३५.५ अंशावर पोहचला असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. उन्हाच्या झळांसोबत सामान्य घामाघूम होत आहेत. मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम नाशिकमध्ये दिसून येत आहे. हवेतील आर्द्रता नष्ट नाहीशी झाल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. सकाळी साडेदहानंतर उन्हाचा चटका बसायला सुरवात होत आहे. …

The post नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम

नाशिकमध्ये विचित्र हवामान, दिवसा उष्मा, रात्री थंडीचा कडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर भारतामधील पश्चिमी वाऱ्यांचा झंझावात कायम असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. हवेतील गारवा महाशिवरात्रीपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Nashik Weather) गेल्या आठवड्याच्या प्रारंभी राज्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून …

The post नाशिकमध्ये विचित्र हवामान, दिवसा उष्मा, रात्री थंडीचा कडाका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये विचित्र हवामान, दिवसा उष्मा, रात्री थंडीचा कडाका

अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील मनमाड व येवल्याच्या ग्रामीण भागात रविवारी (दि. ७) झालेल्या अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ झाली आहे. नाशिक शहर-परिसरात दुपारी काही काळ सूर्यनारायणाने दर्शन दिले असले तरी दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात दाट धुक्यासह ढगाळ हवामान होते. त्यामध्येच रविवारी अवकाळीने हजेरी लावली. मनमाड शहरालगतच्या भागात तसेच येवला …

The post अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading अवकाळी पावसामुळे गारठ्यात वाढ

बाेचऱ्या वाऱ्यांनी नाशिककरांना हुडहुडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरामध्ये मंगळवारी (दि. १९) दिवसभर वाहणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली. वाढत्या थंडीमुळे नागरिकांनी दिवसभर ऊबदार कपडे परिधान करणे पसंत केले. शहरात १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा हा ट्रेन्ड कायम राहण्याचा अंदाज आहे. (Nashik Cold) हिमालयामधील बर्फवृष्टी तसेच दक्षिणेकडच्या राज्यांमधील अवकाळी …

The post बाेचऱ्या वाऱ्यांनी नाशिककरांना हुडहुडी appeared first on पुढारी.

Continue Reading बाेचऱ्या वाऱ्यांनी नाशिककरांना हुडहुडी

नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे

उगांव ता, निफाड: पुढारी वृत्तसेवा;  हवामान विभागाने येत्या चार दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने द्राक्ष नगरी असलेल्या नाशिकमधील द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामानात बदल झाला असल्याने राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यातही काहीसे ढगाळ वातावरण आहे. त्यात आता जिल्ह्यात द्राक्ष बागांच्या कामांची लगबग सुरु आहे. …

The post नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेचे

नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहर व परिसरात रात्री गारठा आणि दिवसा उकाडा अशा विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. त्यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. शहरात रविवारी (दि. १९) कमाल तापमानाचा पारा १६.२ अंशांवर स्थिरावला. (Nashik Weather ) उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे मागील काही दिवसांपासून गारठ्यात वाढ झाली आहे. पाऱ्यातील घसरणीसोबत नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. …

The post नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये रात्री गारठा, दिवसा उकाडा

नाशिकच्या गारठ्यात वाढ, निफाडचा पारा १२.५ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिवाळीचा फीव्हर संपताच जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला असून, पाऱ्यात घसरणीमुळे गारवा वाढला आहे. नाशिकमध्ये किमान १४.१ अंशांपर्यंत खाली आल्याने मध्यरात्री व पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. थंडीचा जोर वाढल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. द्राक्षपंढरी निफाडमध्येही थंडीचा कडाका जाणवत आहे. (Nashik Cold) नाेव्हेंबरच्या मध्यात हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम …

The post नाशिकच्या गारठ्यात वाढ, निफाडचा पारा १२.५ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या गारठ्यात वाढ, निफाडचा पारा १२.५ अंशांवर

नाशिककरांना पहाटे जाणवतोय गारठा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नवरात्राेत्सवानंतर नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होत असून, किमान तापमानाचा पारा १४.८ अंशांपर्यंत खाली आहे. रात्री तसेच पहाटेच्या वेळी हवेत गारठा जाणवत आहे. त्यामुळे शहरवासीय आता उबदार कपडे परिधान करत आहेत. (Nashik Weather) गेल्या महिनाभरापासून आॅक्टाेबर हीटच्या झळांमुळे नाशिककर हैराण झाले. कमाल तापमानाचा पारा थेट ३५ …

The post नाशिककरांना पहाटे जाणवतोय गारठा  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांना पहाटे जाणवतोय गारठा 

नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यात थंडीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली असून, गुरुवारी किमान पारा १५.३ अंशांवर आल्याने गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे थंडी, तर दुपारी सुसह्य ऊन असे आल्हाददायक हवामान आहे. ऑक्टोबर हीटचा परिणाम आता ओसरला असून, आल्हाददायक वातावरणामुळे नाशिककर सुखावले आहेत. गत दोन दिवसांपासून मध्यरात्री …

The post नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल ; पुढील तीन दिवस धुक्याचा अंदाज

Nashik : बदलत्या हवामानाने नाशिककर त्रस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठवड्यापासून नाशिक शहर व परिसरातील हवामानात सातत्याने हवामानात बदल होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारठा जाणवतो आहे. या विचित्र हवामानामुळे नाशिककर त्रस्त झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.१०) शहरात १२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक शहराच्या तापमानात चढ-उतार होत आहे. त्यातच कमाल …

The post Nashik : बदलत्या हवामानाने नाशिककर त्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बदलत्या हवामानाने नाशिककर त्रस्त