नाशिक : १३ मार्चला खासदार पवारांची सभा; तयारीबाबत उद्या बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जाहीर सभा दि. १३ मार्च रोजी निफाडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सभेमधून पक्षाचे नेते खा. शरद पवार हे लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिल्यांदाच खा. पवार जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने पक्षाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत …

The post नाशिक : १३ मार्चला खासदार पवारांची सभा; तयारीबाबत उद्या बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : १३ मार्चला खासदार पवारांची सभा; तयारीबाबत उद्या बैठक

ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील- कराड यांचे निधन

निफाड: पुढारी वृत्तसेवा: निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील तथा दादासाहेब कराड (वय 94) यांचे निफाड येथे आज (दि.१६) सायंकाळी निधन झाले. १९८० च्या कालखंडामध्ये शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभारलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ देण्याचे काम प्रल्हाद पाटील- कराड यांनी केले होते. साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर …

The post ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील- कराड यांचे निधन appeared first on पुढारी.

Continue Reading ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील- कराड यांचे निधन

Nashik : निफाडच्या पाऱ्यात घसरण, थंडीच्या कडाक्यात वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने निफाडचा पारा शुक्रवारी (दि.९) पुन्हा एकदा ७.२ अंशांपर्यंत खाली घसरला. तसेच नाशिकमध्येही १० अंश तापमान नोंदविण्यात आले. हवामानातील या बदलामुळे सर्वसामान्य गारठले आहेत. बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे गेल्या आठवड्यात राज्यात ढगाळ हवामानाने उकाड्यात वाढ झाली. परिणामी ऐन थंडीत जिल्हावासीय घामाघूम झाले. मात्र, दोन दिवसांपासून चक्रीयस्थिती निवळली …

The post Nashik : निफाडच्या पाऱ्यात घसरण, थंडीच्या कडाक्यात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडच्या पाऱ्यात घसरण, थंडीच्या कडाक्यात वाढ