ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात केंद्रे कार्यान्वित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहाेचल्याने उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असून, शेतमजूर आणि शेतकरी हे उन्हाची …

The post ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात केंद्रे कार्यान्वित appeared first on पुढारी.

नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्याचे तापमान दिवसागणिक वाढत चालले आहे. देशाच्या वायव्य भागाकडून येणाऱ्या उष्ण लहरींचा हा परिणाम आहे. गेल्या सात दिवसांपासून तापमान ३५ अंशांहून अधिक आहे. बुधवारी (दि. २७) नाशिकमध्ये मोसमातील सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा असाच कडाका राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला …

The post नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर appeared first on पुढारी.

नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहराच्या तापमानाच्या पाऱ्यात रविवारी (दि. ३) किंचित वाढ होऊन तो १९.६ अंशांवर स्थिरावला. पण पाऱ्यातील या वाढीसोबत हवेतील गारवा कायम आहे. दरम्यान, येत्या काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असले, तरी गारव्यामध्ये अधिक वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीनंतर नाशिक शहर व परिसरावर मागील चार दिवसांपासून …

The post नाशिकच्या पाऱ्यात किंचित वाढ, हवेतील गारवा कायम appeared first on पुढारी.

नाशिककरांना सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हीटचा अनुभव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात पावसाच्या दडीसोबत हवेतील उष्म्यात वाढ झाली आहे. शहरातील कमाल तापमानाचा पारा ३०.८ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे एेन मान्सूनच्या हंगामात नाशिककर घामाघूम झाले असून, त्यांना आॅक्टोबर हीटचा अनुभव येत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे चालूवर्षी मान्सूनला ब्रेक लागला आहे. पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी अद्यापही अपेक्षित पर्जन्याअभावी सर्वत्र चिंतेचे वातावरण …

The post नाशिककरांना सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हीटचा अनुभव appeared first on पुढारी.