निफाडमध्ये द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी पेटवल्या शेकोट्या

लासलगाव (जि. नाशिक) वृत्तसेवा – गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात पुन्‍हा गारवा जाणवू लागला आहे. गुरुवारी (ता. २५) नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे किमान तापमान ४.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. निफाड तालुक्यातील किमान तापमानात रोज घसरण होत असल्याने नागरिक चांगलेच गारठले आहे. यंदाच्‍या हिवाळी हंगामात अपेक्षित थंडी पडलेली नसल्‍याने नागरिकांना थंडीचा आनंद घेता आलेला नव्हता. मात्र …

The post निफाडमध्ये द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी पेटवल्या शेकोट्या appeared first on पुढारी.

Continue Reading निफाडमध्ये द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी पेटवल्या शेकोट्या

नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरींमुळे जिल्ह्यातील थंडीचा कडाका कायम आहे. गुरूवारी (दि. १८) निफाडचा पारा ९ अंशावर स्थिरावला. तर नाशिकमध्येही ११.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. हवेत गारवा अधिक असल्याने नागरिकांना हुडहुडी भरत आहे. (Nashik Cold News) उत्तरेमधील बहुतांक्ष राज्यांमध्ये पारा ५ अंशाखाली घसरला आहे. त्याचा परिणाम नाशिक जिल्ह्याच्या हवामानावर झाला …

The post नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम, निफाडचा पारा ९ अंशावर

नाशिक शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मागील तीन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी (दि. २२) शहरातील तापमानात वाढ होत पारा १६.३ अंशांवर स्थिरावला. पण हवेतील गारवा कायम असल्याने नाशिककर गारठून गेले आहेत. (Nashik Cold News) उत्तर भारतामधून येणाऱ्या शीतलहरी व दक्षिण भारतातील अवकाळी पावसाचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. अचानक हवेतील गारव्यात वाढ झाल्याने सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. …

The post नाशिक शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा जोर कायम