नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गेल्या वर्षात डेंग्यूने नाशिक शहर परिसरात थैमान घातल होते. या आजाराची रुग्णसंख्या ११९१वर पोहोचली होती. नव्या वर्षातही नाशिककरांभोवती डेंग्यूचा डंख कायम राहिला आहे. जानेवारीच्या पहिल्या पाच दिवसांतच डेंग्यूचे ११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, या रुग्णांचे रक्ननमुने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आले होते. त्यासंदर्भातील अहवाल आता प्राप्त झाला असून, वाढत्या …

The post नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नव्या वर्षातही डेंग्यूचा डंख कायम

डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात वेगाने वाढत असल्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. डेंग्यू बाधितांचा आकडा हजाराच्या घरात पोहोचल्याने मलेरिया विभागाने डेंग्यू निमूर्लनाच्या मोहिमेला वेग दिला आहे. गेल्या महिनाभरात मलेरिया विभागाच्या पथकांनी शहरातील एक लाख ६८ हजार ५९२ घरांना भेटी देत तपासणी केली आहे. या तपासणीत डासांच्या अळ्या आढळलेल्या घरांमधील नागरीकांना …

The post डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading डेंग्यू निर्मूलनासाठी नाशिकमधील 1 लाख 68 हजार घरांची तपासणी