बचतगटांच्या दिवाळी फराळाला मागणी

दिवाळी हा सण विविध प्रकारच्या फराळांच्या पदार्थांसाठीही ओळखला जातो. विशेषतः महिलांमध्ये फराळाची लगबग दिसते. जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बचतगट हे फराळ तयार करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पंचायत समितीच्या आवारात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून या बचतगटांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे फराळ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून, बचतगटांच्या फराळाला मागणी …

The post बचतगटांच्या दिवाळी फराळाला मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading बचतगटांच्या दिवाळी फराळाला मागणी

पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नाशिककरांचा कल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा. आनंदाचा उत्सव असलेल्या दिवाळीनिमित्त लवंगी फटाके, फुलझाडे, भुईचक्रासह निरनिराळ्या प्रकारचे फटाके बाजारामध्ये दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नाशिककरांचा कल पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा फटाक्यांच्या किमतीत ३० टक्के वाढ झाली आहे. (Nashik Diwali) अवघ्या चार दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहेे. गरीब असो …

The post पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नाशिककरांचा कल appeared first on पुढारी.

Continue Reading पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नाशिककरांचा कल

Nashik Diwali : घरोघरी लक्ष्मीपूूजन उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदपर्व दिवाळीतील महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन सोमवारी (दि. 24) मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. घरोघरी (Nashik Diwali) श्री लक्ष्मीचे पूजन करून कुटुंबावर अखंड कृपेची मनोकामना केली. नाशिककरांनी पूजनानंतर सहकुटुंब फटाके फोेडण्याचा व फराळाचा आनंद लुटला. तत्पूर्वी, नरकचतुर्दशीनिमित्त पहाटे घरोघरी अभ्यंगस्नान पार पडले. तसेच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर …

The post Nashik Diwali : घरोघरी लक्ष्मीपूूजन उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Diwali : घरोघरी लक्ष्मीपूूजन उत्साहात