तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर लागणार तुळशीचे लग्न

दीपोत्सव पर्वाच्या अखेरच्या टप्याला कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ होत आहे. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह (Tulsi Vivah 2023) साजरा करतात. आज ता. 24 नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. यंदा 27 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत. धार्मिक मान्यतांनुसार भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभकार्य, लग्नसमारंभांना सुरुवात केली जाते. …

The post तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर लागणार तुळशीचे लग्न appeared first on पुढारी.

Continue Reading तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर लागणार तुळशीचे लग्न

दिवाळीत व्यापारीवर्गास ‘लक्ष्मी’ पावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीनिमित्त ग्राहकांनी केलेल्या यथेच्छ खरेदीमुळे बाजारपेठांना ‘लक्ष्मी’ पावली आहे. लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी खरेदी केल्याने बाजारात कोट्यवधींची उलाढाल झाली. लहानांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांना ग्राहकांनी प्रतिसाद दिल्याने व्यापारीवर्ग सुखावला आहे. सुवर्ण बाजारसह, वाहन, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स बाजार, कापड बाजार, फूलबाजार, पूजा साहित्य, किराणा, फटाका मार्केट …

The post दिवाळीत व्यापारीवर्गास 'लक्ष्मी' पावली appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीत व्यापारीवर्गास ‘लक्ष्मी’ पावली

बचतगटांच्या दिवाळी फराळाला मागणी

दिवाळी हा सण विविध प्रकारच्या फराळांच्या पदार्थांसाठीही ओळखला जातो. विशेषतः महिलांमध्ये फराळाची लगबग दिसते. जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील बचतगट हे फराळ तयार करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. शहरातील पंचायत समितीच्या आवारात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून या बचतगटांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे फराळ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असून, बचतगटांच्या फराळाला मागणी …

The post बचतगटांच्या दिवाळी फराळाला मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading बचतगटांच्या दिवाळी फराळाला मागणी

सलग मुहूर्तांमुळे वाहन बाजारात तेजोमयी दिवाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीतून मोठी उलाढाल झाली असली तरी, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर यापेक्षाही अधिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांकडून बुकींगचा धडाका लावला असून, लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे. तर मुहूर्तावर डिलिव्हरी देण्याचे मोठे आव्हान वाहन विक्रेत्यांसमोर निर्माण झाले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नवी कार तसेच दुचाकी घरी …

The post सलग मुहूर्तांमुळे वाहन बाजारात तेजोमयी दिवाळी appeared first on पुढारी.

Continue Reading सलग मुहूर्तांमुळे वाहन बाजारात तेजोमयी दिवाळी

आज धनत्रयोदशी : ‘असे’ करा धन्वंतरी पूजन; पाहा, मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया.. परमपुज्य जी वंद्य या भारताला, नमस्कार त्या दिव्य गोदेवतेला.. अंधाराकडून तेजोमय जीवनाकडे घेऊन जाणाऱ्या प्रकाशपर्व दीपावली सणाला गुरुवारी (दि.९) वसूबारसने प्रारंभ झाला. नाशिककरांनी मनोभावे गाेमाता-वासराचे पूजन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. दीपावलीनिमित्ताने सर्वत्र चैतन्य पसरले आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.१०) घरोघरी …

The post आज धनत्रयोदशी : 'असे' करा धन्वंतरी पूजन; पाहा, मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading आज धनत्रयोदशी : ‘असे’ करा धन्वंतरी पूजन; पाहा, मुहूर्त

दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात ऑफर्सचा पाऊस

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल वाढली असून, आकर्षक सवलती आणि कॅशबॅक सुविधांमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपडेट टेक्नॉलॉजी असलेल्या वस्तूंना मोठी मागणी असून, कर्ज सुविधांमुळे या वस्तू खरेदी करणे सहज शक्य होत आहे. डबल डोअर फ्रीज, वॉशिंग मशिन, टीव्ही, डिश वॉशरची खरेदी केली जात आहे. त्यात ओव्हन, …

The post दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात ऑफर्सचा पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात ऑफर्सचा पाऊस

वसुबारस विशेष : मालेगावात ‘पहिली रोटी गाय की’ उपक्रम

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात यंदा जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने जनावरांसाठीच्या हिरवा चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तर भारताच्या धर्तीवर मालेगावातील पांझरापोळतर्फे ‘पहिली रोटी गाय की’ हा उपक्रम राबविला जात आहे. या रोटी उपक्रमाला शहरातून नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. शहरातून गायींसाठी रोज तीनशे ते चारशे किलो रोटी जमा होत आहे. देशात हरियाणा, पंजाब, दिल्ली या …

The post वसुबारस विशेष : मालेगावात 'पहिली रोटी गाय की' उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading वसुबारस विशेष : मालेगावात ‘पहिली रोटी गाय की’ उपक्रम

वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

कनाशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; वसूबारसपासून आपण सर्व जण दिवाळी सणाला सुरुवात करतो. मात्र, आदिवासी भागात परंपरेनुसार काल मंगळवारी (दि. 7) वाघबारसने दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला. आदिवासी बांधवांनी गावोगावी वाघाची पूजा करत सुख-शांतीसाठी निसर्गाला साकडे घातले. हिंदू धर्मात अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. विशेषत: हिंदू धर्मात दिवाळी सणाचे विशेष महत्त्व असून, …

The post वसुबारस नव्हे तर वाघबारस'ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

कनाशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; वसूबारसपासून आपण सर्व जण दिवाळी सणाला सुरुवात करतो. मात्र, आदिवासी भागात परंपरेनुसार काल मंगळवारी (दि. 7) वाघबारसने दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला. आदिवासी बांधवांनी गावोगावी वाघाची पूजा करत सुख-शांतीसाठी निसर्गाला साकडे घातले. हिंदू धर्मात अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. विशेषत: हिंदू धर्मात दिवाळी सणाचे विशेष महत्त्व असून, …

The post वसुबारस नव्हे तर वाघबारस'ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींची गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त घराघरात फराळ तयार करण्याची लगबग सुरू झाली असून, यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी किराणा दुकानांमध्ये गृहिणींची गर्दी दिसून येत आहे. यंदा किराणा साहित्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याने, दिवाळीच्या उत्साहाला महागाईची झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, ग्राहकांचा उत्साह बघता, व्यावसायिकांमध्ये समाधानाचे मात्र वातावरण आहे. (Diwali Nashik) दिवाळी म्हणजे चकली, …

The post फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींची गर्दी