एमडी पुरविणारा अनंत जायभावे अखेर जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मेफेड्रॉन अर्थात एमडीची पुडी हातात घेऊन तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोघांना पकडल्यानंतर यातील फरार तिसऱ्या संशयिताच्याही मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे. अनंत जायभावे असे संशयिताचे नाव असून, त्याला नाशिकरोड येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, यातील एकजण टिप्पर गँगचा सदस्य असल्याने, इतरही काहींचा यात सहभाग आहे …

The post एमडी पुरविणारा अनंत जायभावे अखेर जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading एमडी पुरविणारा अनंत जायभावे अखेर जाळ्यात

नाशिकमध्ये ‘एमडी’सह टिप्परचे दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मेफेड्रॉन अर्थात एमडीची पुडी हातात घेऊन तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या टिप्पर गँगच्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. या दोघांकडून २० ग्रॅम वजनाचा एक लाख रुपयांचा एमडी साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Drugs) निखील बाळू …

The post नाशिकमध्ये ‘एमडी’सह टिप्परचे दोघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘एमडी’सह टिप्परचे दोघे गजाआड