नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी दराडे, गुळवे, हिरे तयारीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. १० जून रोजी मतदान, तर १३ जूनला मतमोजणी असणार आहे. जिल्ह्यासह विभागाचा समावेश असलेल्या या मतदारसंघामध्ये जिल्ह्यातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासह मविप्रचे संचालक संदिप गुळवे, महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे डाॅ. अपूर्व हिरे या तिघांची नावे सध्या तरी …

Continue Reading नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी दराडे, गुळवे, हिरे तयारीत

नाशिकमध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट लागला कामाला, समिती गठीत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागला आहे. महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे तसेच जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी शिंदे गटाकडून खास समिती गठीत करण्यात येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा 8 सदस्यीय समिती करण्यात येत आहे. …

The post नाशिकमध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट लागला कामाला, समिती गठीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आगामी निवडणुकांसाठी शिंदे गट लागला कामाला, समिती गठीत