नाशिक : गांधी तलावातील नौकाविहार पुन्हा सुरू होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गोदावरीतील गांधी तलावात (Nashik Gandhi Talav) नाशिककर तसेच पर्यटकांना पुन्हा एकदा नौकाविहाराचा आनंद लुटता येणार आहे. कोरोना काळामध्ये या तलावात बोटी चालविण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर गेली दोन वर्षे नौकानयन बंद होते. आता लिलाव प्रक्रियेअंती नौकाविहाराचा पाच वर्षांचा ठेका देण्यात आला असून, महापालिकेला दरवर्षी १.८४ लाखांचा महसूल मिळणार आहे. पंचवटीत …

The post नाशिक : गांधी तलावातील नौकाविहार पुन्हा सुरू होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गांधी तलावातील नौकाविहार पुन्हा सुरू होणार