नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी महोत्सव, काय काय असणार? 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये शनिवार (दि.१०) पासून कृषी व नवतेजस्विता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय महोत्सवामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Nashik Krushi Mahotsav) जिल्हाधिकारी …

The post नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी महोत्सव, काय काय असणार?  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पाच दिवसीय कृषी महोत्सव, काय काय असणार? 

पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाला सुरुवात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेतीज्ञानाद्वारे शेतकऱ्यांनी आपले नाव भूतलावर सिद्ध केले आहे. आधुनिक काळातील शेतीचे होत चाललेले तुकडे क्लेशदायक आहे. यातून भविष्यकाळ धोक्यात आला असून, माणसाने आता सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Nashik Krushi Mahotsav) गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. …

The post पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाला सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाला सुरुवात