Nashik Leopard : “त्या’ बिबट्यासाठी आता “ऑपरेशन ओपन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पिंपळद (ता. त्र्यंबकेश्वर) ये‌थील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. मात्र, वनकर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना भौगोलिक परिस्थितीचा अडथळा येत आहे. पिंजऱ्यात तसेच ‘ट्रँक्युलाइज’द्वारे बिबट्या जेरबंद होत नसल्याने वनविभागाने भूमिका बदलली असून, भौगोलिक क्षेत्राच्या अभ्यासानुसार बिबट्यासाठी ‘ऑपरेशन ओपन’ राबविण्यात येत आहे. बिबट्याला मोकळ्या जागेत येण्यास प्रवृत्त करून ‘ट्रँक्युलाइज’ केले जाणार आहे. प्रगती उर्फ …

The post Nashik Leopard : "त्या' बिबट्यासाठी आता "ऑपरेशन ओपन' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard : “त्या’ बिबट्यासाठी आता “ऑपरेशन ओपन’

Nashik Leopard : मध्यरात्री तारेच्या कुंपणात अडकला बिबट्या अन् मग…

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील खंबाळे शिवारात तारेच्या कुंपणात अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागासह इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांना यश आले आहे. चराई रोखण्यासाठी वनविभागाकडून राखीव वनक्षेत्रालगत तारेचे कुंपण घातले आहे. या कुंपणात शनिवारी (दि.१४) मध्यरात्री भक्ष्याच्या शोधात साडेतीन वर्षांचा नर बिबट्या अडकला. रविवारी (दि.१५) सकाळी बिबट्या तारेच्या कुंपणात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे ओमकार देशपांडे, उत्तम पाटील, सचिन …

The post Nashik Leopard : मध्यरात्री तारेच्या कुंपणात अडकला बिबट्या अन् मग... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard : मध्यरात्री तारेच्या कुंपणात अडकला बिबट्या अन् मग…

Nashik Leopard : बिबट्यासंगे सहजीवनाचा नवा अध्याय

नाशिक : स्वातंत्र्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. मात्र, या विकासासाठी जंगल, डोंगरांच्या क्षेत्रांवर घाव घालण्यात आला आहे. वनांच्या टक्केवारीचे कमी होणारे आकडे चिंता वाढविणारे आहेत. जंगलांचा ऱ्हास होत गेल्याने जिल्ह्याच्या चोहोबाजूला तसेच शहरातदेखील मानव-बिबट्या संघर्ष उफाळून आलेला दिसतो. वन्यप्राण्यांचा जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष हा त्यांना लोकवस्तीकडे शिरकाव करण्यास भाग पाडत आहे. बिबट्याचे मानवावरील हल्ले इगतपुरी, …

The post Nashik Leopard : बिबट्यासंगे सहजीवनाचा नवा अध्याय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard : बिबट्यासंगे सहजीवनाचा नवा अध्याय

नाशिक एअरपोर्टवर बिबट्या, सुरक्षा रक्षकासह सर्वांचीच उडाली भंबेरी

नाशिक(दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा नाशिक एअरपोर्टवर बिबट्या असल्याच्या घटना वारंवार चर्चिल्या जात होत्या. परंतु काल सकाळी साडेआठ वाजता चक्क बिबट्याने दर्शन दिल्याने सुरक्षारक्षकासह उपस्थित सर्वांचीच भंबेरी उडाली. ओझर एअर फोर्स परिसरात या अगोदर बिबट्याने अनेकदा दर्शन घडवले आहे. यापूर्वी या परिसरात बिबट्याचा अनेक ठिकाणी संचार असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आता थेट एअरपोर्टवर बिबट्याने दर्शन दिल्याने …

The post नाशिक एअरपोर्टवर बिबट्या, सुरक्षा रक्षकासह सर्वांचीच उडाली भंबेरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक एअरपोर्टवर बिबट्या, सुरक्षा रक्षकासह सर्वांचीच उडाली भंबेरी