महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत, वाहतुक खोळंबली

चांदवड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा येथे अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला आहे. महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत असून वाहतूक खोळंबली आहे. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.  मात्र बिबट्या जिवंत असल्याने पकडण्यात अडथळे येत आहेत. आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी -सकाळी ही घटना घडली. दरम्यान बिबट्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू …

The post महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत, वाहतुक खोळंबली appeared first on पुढारी.

Continue Reading महामार्गावर बिबट्या जखमी अवस्थेत, वाहतुक खोळंबली

नाशिकच्या रामेश्वर नगरला बिबट्याचे दर्शन, सीसीटीव्हीत दृश्य कैद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर रोडवरील रामेश्वर नगर, सीरिन मीडोज परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. बुधवारी (दि.१३) सकाळी सातच्या सुमारास बिबट्या मुक्त वावर करताना आढळून आला. बिबट्याचे दृश्य परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून प्रत्यक्षदर्शी एकच व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र बिबट्याचे पुन्हा अस्तित्व न दिसल्याने तो त्याच्या मुळ …

The post नाशिकच्या रामेश्वर नगरला बिबट्याचे दर्शन, सीसीटीव्हीत दृश्य कैद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या रामेश्वर नगरला बिबट्याचे दर्शन, सीसीटीव्हीत दृश्य कैद

सातपूरला मळे परिसरात बिबट्या जेरबंद,

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- सातपूर मळे परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांपैकी एकाचा बंदोबस्त करण्यात वनविभागाला यश आले आहे. बजरंगनगर परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (दि.२९) रात्री ९ वाजता हा बिबट्या अडकला. त्यामुळे स्थानिकांसह अण्णाचा मळा भागातील रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, अद्यापही अजून दोन बिबट्यांचा वावर कायम असल्याने धोका कायम आहे. त्यांच्या बंदोबस्ताठी पुन्हा …

The post सातपूरला मळे परिसरात बिबट्या जेरबंद, appeared first on पुढारी.

Continue Reading सातपूरला मळे परिसरात बिबट्या जेरबंद,

निळवंडी शिवारात वनविभागाकडून बिबट्या जेरबंद

दिंडोरी(जि. नाशिक) : तालुक्यातील निळवंडी शिवारात चार ते पाच दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले होते. अखेर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. उप वनसंरक्षक पुर्व भाग नाशिक उमेश वावरे, सहाय्यक वन संरक्षक पुर्व भाग नाशिक अनिल …

The post निळवंडी शिवारात वनविभागाकडून बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading निळवंडी शिवारात वनविभागाकडून बिबट्या जेरबंद

नाशिकमध्ये दोन बिबट्यांचा धुमाकूळ, एक जेरबंद

सिडको, नाशिक ; नाशिकच्या सिडको परिसरात दोन बिबट्यांनी पहाटेपासून धुमाकूळ घातला आहे. पहिला बिबट्या सावतानगर येथे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये दिसला, तर दुसरा गोविंदनगर परिसरात धुमाकूळ घालतो आहे. यातील सावतानगर येथे दिसलेला बिबट्या रायगड चौक येथे एका घरात शिरला होता. या  बिबट्याला वनविभाग पथक व पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी जेरबंद करण्यात यश …

The post नाशिकमध्ये दोन बिबट्यांचा धुमाकूळ, एक जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन बिबट्यांचा धुमाकूळ, एक जेरबंद

नाशिकच्या सावतानगर भागात बिबटया दिसल्याने घबराट

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा ; शुक्रवारी पहाटे सिडकोतील सावतानगर भागात तसेच शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सिडकोतील सावतानगर परिसरातील विठ्ठल मंदिर तसेच जीएसटी कार्यालय, मिलीटरी हेडक्वार्टर, जलकुंभ जवळ अभ्यासिका व कॉलनी परिसरात बिबट्याचा …

The post नाशिकच्या सावतानगर भागात बिबटया दिसल्याने घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सावतानगर भागात बिबटया दिसल्याने घबराट

लोणकर मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा, नागरिकांमध्ये दहशत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील लोणकर मळ्यात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरातील मळे वसाहतीमध्ये बिबट्याचे दर्शन होत आहे. त्याचप्रमाणे येथील एका पादचारी नागरिकांवर बिबट्याने जीवघेणा हल्लादेखील केला होता. (Nashik Leopard) नाशिकरोड परिसर तसेच लगतच्या खेडेगावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटनादेखील …

The post लोणकर मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा, नागरिकांमध्ये दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading लोणकर मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा, नागरिकांमध्ये दहशत

Nashik Leopard : विहिरीत बिबट्या असल्याचे कळताच उडाली धावपळ, अन् मग् काय…

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर शिवारात सोमवारी (दि. ३) रात्री विहिरीत बिबट्या पडला. वनविभागाने दोन तास शर्थीचे प्रयत्न करून या बिबट्याला (Nashik Leopard) बाहेर काढले आहे.  बिबट्याला नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे. कोल्हेर शिवारात जयराम गवळी यांच्या विहिरीत हा बिबट्या दिसला असता, येथील ग्रामस्थांनी वनविभागाला याची माहिती दिली होती. त्या …

The post Nashik Leopard : विहिरीत बिबट्या असल्याचे कळताच उडाली धावपळ, अन् मग् काय... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard : विहिरीत बिबट्या असल्याचे कळताच उडाली धावपळ, अन् मग् काय…

Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून बालकांची शिकार करत पिंपळद शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जिवंत जेरबंद करण्यात आले. बिबट्या जेरबंद झाल्याने पिंपळद पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह वनखात्यानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून वनखात्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. या बिबट्याला शार्पशूटरद्वारे गोळ्या घालण्याची तयारीही वनखात्याने केली होती, मात्र सोमवारी …

The post Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard : बालकांची शिकार करणारा बिबट्या अखेर जेरबंद

Nashik : २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सातवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, वनविभागाकडून बिबट्याच्या शोधार्थ ‘सर्च ऑपरेशन’ अजूनही सुरू असून, वनविभागाची पथके पिंपळदमध्ये तळ ठोकून आहेत. परिसराला १८ पिंजऱ्यांसह तब्बल दोन डझन ट्रॅप कॅमेऱ्यांची तटबंदी कायम आहे, तर बिबट्या जेरबंद झाला नसल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. …

The post Nashik : २० दिवसांनंतरही 'त्या' बिबट्याचा शोध सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : २० दिवसांनंतरही ‘त्या’ बिबट्याचा शोध सुरूच