नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभाग पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात काटे टक्कर असल्याने कायदा व सुव्यवस्थएचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. सुमारे पावणेचारशे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. हे चित्र रात्री उशिरापर्यंत कायम होते. नाशिक …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्राला पोलिस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं…

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा: नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली असून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार तांबे यांना 15 हजार 782 मते मिळाली आहेत. तब्बल दहा टक्के मते बाद झाली आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघातील पहिला कल जाहीर झाला. त्यानुसार अपक्ष उमेदवार …

The post नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे आघाडीवर

नाशिक पदवीधरचा आज फैसला, सय्यदपिंप्रीतील शासकीय गोदामात मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी गुरुवारी (दि. 2) मतमोजणी होत आहे. जिल्हा निवडणूक शाखेच्या सय्यदप्रिंपी गोदामात सकाळी 8 पासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वत्र उत्सुकता असून, त्याचे उत्तर अवघ्या काही तासांत मिळणार आहे. राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक पदवीधर …

The post नाशिक पदवीधरचा आज फैसला, सय्यदपिंप्रीतील शासकीय गोदामात मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरचा आज फैसला, सय्यदपिंप्रीतील शासकीय गोदामात मतमोजणी