२४ गर्भवतींचा झिका अहवाल निगेटिव्ह, १६ अहवाल प्रलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारतनगर परिसरात झिका आजाराचा रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची झोप उडाली होती. गर्भवतींना या आजाराची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असल्याने रुग्ण आढळलेल्या परिसरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने तपासणी करत ४० गर्भवतींचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (एनआयव्ही)कडे पाठविले होते. त्यापैकी २४ गर्भवतींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही १६ …

The post २४ गर्भवतींचा झिका अहवाल निगेटिव्ह, १६ अहवाल प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading २४ गर्भवतींचा झिका अहवाल निगेटिव्ह, १६ अहवाल प्रलंबित

नाशकात ‘झिका’चा शिरकाव, २४ वर्षीय युवकास लागण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– येथे ‘झिका’ विषाणूची एन्ट्री झाली आहे. शहरातील भारतनगर परिसरातील २४ वर्षीय युवकास ‘झिका’ची लागण झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णाच्या लघवीच्या नमुन्यांच्या तपासणीत झिकाचा (Nashik Zika Virus) विषाणू आढळल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरात वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे या विषाणूचा गर्भवती महिलांना …

The post नाशकात 'झिका'चा शिरकाव, २४ वर्षीय युवकास लागण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशकात ‘झिका’चा शिरकाव, २४ वर्षीय युवकास लागण