दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांना दणका

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 91 तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हाभरात नाकाबंदी राबवली. या अंतर्गत तब्बल 328 कारवाया करण्यात आल्या असून यातून 12 लाख 54 हजार 235 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या …

The post दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांना दणका appeared first on पुढारी.

Continue Reading दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांना दणका