एमआयडीसीचा उरफटा कारभार : फ्लॅटेड बिल्डिंगमधील प्रकार; उद्योजक संतप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आतापर्यंत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन अंडरग्राउंड टाकली जात असल्याचे आपण बघून, ऐकून आहोत. मात्र, सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट न. २८ वर एमआयडीसीने उभारलेल्या फ्लॅटेड बिल्डिंगमध्ये चक्क छतावरून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथील उद्योजकांना दिवसभर गरम पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय बिल्डिंगमध्ये कुठेही फायर एक्झिटची सोय नाही. रस्तेही खराब असून, ड्रेनेज …

The post एमआयडीसीचा उरफटा कारभार : फ्लॅटेड बिल्डिंगमधील प्रकार; उद्योजक संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading एमआयडीसीचा उरफटा कारभार : फ्लॅटेड बिल्डिंगमधील प्रकार; उद्योजक संतप्त

‘निमा’कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील महापालिकेशी निगडित प्रलंबित प्रश्नांवर स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी जिल्हा उद्योगमित्र अर्थात ‘झूम’च्या बैठकीत स्पष्ट केले होते. मात्र, अजूनही बैठकीला मुहूर्त लागत नसल्याने नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनने त्यांना निवेदनवजा स्मरणपत्र पाठविले आहे. (NIMA Nashik) अंबड व सातपूर औद्योगिक क्षेत्रात अनेक …

The post 'निमा'कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र appeared first on पुढारी.

Continue Reading ‘निमा’कडून मनपा आयुक्तांना स्मरणपत्र