..तर नाशिक महापालिकेत पुन्हा ३१ प्रभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासंदर्भातील अध्यादेश अद्याप जारी करण्यात आला नसल्याने प्रभागांची नेमकी संख्या किती राहणार, हे पुरेसे स्पष्ट नसले तरी, जुन्याच प्रभागरचनेतील लोकसंख्येच्या आधारे नाशिक महापालिकेत १२२ नगरसेवकसंख्या कायम राखली गेल्यास पूर्ववत २९ चार …

The post ..तर नाशिक महापालिकेत पुन्हा ३१ प्रभाग appeared first on पुढारी.

Continue Reading ..तर नाशिक महापालिकेत पुन्हा ३१ प्रभाग

नगररचना उपसंचालक, सहायक संचालकांच्या अधिकारात कपात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेच्या नगररचना विभागातील सहायक संचालक, उपसंचालकांच्या अधिकारात आयुक्तांनी कपात केली आहे. चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानगींच्या फायली यापुढे थेट आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर केल्या जाणार आहेत. भोगवटा प्रमाणपत्र देण्याच्या फायलींनाही यापुढे आयुक्तांचीच मंजुरी घ्यावी लागणार आहे. केवळ टीडीआर प्रकरणांमध्ये उपसंचालकांचे अधिकार कायम ठेवण्यात आले आहेत. महापालिकेचा नगररचना विभाग गेल्या काही दिवसांपासून …

The post नगररचना उपसंचालक, सहायक संचालकांच्या अधिकारात कपात appeared first on पुढारी.

Continue Reading नगररचना उपसंचालक, सहायक संचालकांच्या अधिकारात कपात

अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल शासनाला सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेमुळे देशभरात उत्साहाचे वातावरण असताना राज्याच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत अनधिकृत धार्मिक स्थळांवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवून धडकी भरवली होती. नाशिक महापालिकेने यासंदर्भातील अहवाल सादर केला असून, त्यानुसार ९०८ पैकी ५०३ अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई अद्यापही प्रलंबित आहेत. या अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात महापालिकेला शासनाच्या पुढील …

The post अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल शासनाला सादर appeared first on पुढारी.

Continue Reading अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल शासनाला सादर