अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल शासनाला सादर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अयोध्येतील रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेमुळे देशभरात उत्साहाचे वातावरण असताना राज्याच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत अनधिकृत धार्मिक स्थळांवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवून धडकी भरवली होती. नाशिक महापालिकेने यासंदर्भातील अहवाल सादर केला असून, त्यानुसार ९०८ पैकी ५०३ अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई अद्यापही प्रलंबित आहेत. या अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईसंदर्भात महापालिकेला शासनाच्या पुढील …

The post अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल शासनाला सादर appeared first on पुढारी.

Continue Reading अनधिकृत धार्मिक स्थळांचा अहवाल शासनाला सादर

Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल

पुढारी विशेष  नाशिक : आसिफ सय्यद अयोध्येतील रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असताना, राज्याच्या नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत अनधिकृत धार्मिक स्थळांवर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल मागविला आहे. ही माहिती राज्याच्या महालेखापाल कार्यालयाला सादर केली जाणार असल्याचे शासनाच्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च …

The post Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News I अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा हातोडा? ; शासनाने मागविला मनपा आयुक्तांकडून अहवाल

नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा पडणार मनपाचा हातोडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील अनधिकृत सर्वधर्मिय धार्मिकस्थळ हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली जाणार आहे. २०१९ मध्ये महापालिकेने सर्वेक्षण करीत तब्बल ६४७ अनधिकृत धार्मिकस्थळांची यादी केली होती. त्यातील २४२ धार्मिकस्थळे नियमित केली होती, तर उर्वरित धार्मिक स्थळांबाबत हरकती, सूचना मागवून कारवाई केली होती. त्यावेळी हा वाद चांगलाच पेटला होता. काहींनी …

The post नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा पडणार मनपाचा हातोडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा पडणार मनपाचा हातोडा